समुद्रसर्प - Sea Snake
खडकाळ समुद्रकिनारा असणार्या ठिकाणी समुद्रसर्प आढळतात. ते सव्वा मीटर लांब असतात. निळसर रंगाच्या या समुद्रसर्पाच्या शरीरावर काळसर रंगाची कडी असतात. याच्या पोटाच्या रंग पिवळा असतो. याचे डोळे बारीक असतात. शेपटी चपटी व तोंड खालच्या बाजुला वळलेले असते.
No comments:
Post a Comment