Sunday, 24 July 2011

चापडा

 चापडा




हा फिकट हिरव्या रंगाचा असतो आणि त्याच्या पाठीवर पुसट काळसर, तपकीरी नक्षी असते.त्याचं डोकं हे त्रिकोणी आकाराचं असून याची लांबी साधारण तीन फुटांपर्यंत असते.
लहान पिल्लांमधे ही नक्षी जास्त गडद असते आणि त्यांचा काही विशिष्ट आकार ठरलेला नसतो.
हा साप विषारी असून, सरडे, पाली आणि झाडांवरले पक्षी हे त्याचं आवडतं खाद्य आहे .

No comments:

Post a Comment